Posts

Showing posts from April, 2026

महाराष्ट्र शिक्षक भरती 2026 : आली महत्वाची भेट

महाराष्ट्र शिक्षक भरती 2026 : MAHA TET परीक्षा झाली, आता पुढे काय? | शासन निर्णयाचा सविस्तर आढावा महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये अनेक दिवसांपासून संभ्रम होता. MAHA TET परीक्षा झाली, निकाल लागला, पण भरती कधी होणार? पवित्र पोर्टल कधी सुरू होणार? असे अनेक प्रश्न शिक्षक उमेदवारांना पडले होते. या सर्व प्रश्नांना उत्तर देणारा महत्त्वाचा शासन निर्णय (GR) दि. 01 जानेवारी 2026 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला आहे. हा शासन निर्णय प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे येणाऱ्या शिक्षक भरतीचा मार्ग स्पष्ट झाला आहे. शासन निर्णयाचा उद्देश काय आहे? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये दरवर्षी: शिक्षक सेवानिवृत्त होतात काही शिक्षक बदल्यांमुळे रिक्त होतात काही पदे विविध कारणांमुळे रिक्त राहतात या सर्व कारणांमुळे शैक्षणिक वर्ष 2025–26 मध्ये (मे 2026 अखेर) मोठ्या प्रमाणात शिक्षक पदे रिक्त होण्याची शक्यता आहे. ही पदे वेळेत भरली नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणा...

Top 10 best motivational hindi movies

सिनेमा म्हणलं तर आवडीचा विषय , कोणाला नाही आवडत सिनेमा अशे खूप कमी लोक असतील ज्यांना सिनेमात रस नसेल किंवा सिनेमा बद्दल चर्चा नसतील करत .लहानपणी सिनेमा बघायचं म्हणलं तर घरातील सर्वजण tv वरती आनंदाने सामूहिक सिनेमा बघायचे . तेव्हा मोबाईल नसायचे , करमणुकीच साधन फक्त tv च होती . रात्रीला सर्वजण एकत्र येऊन सिनेमा बघायचे तेव्हाचे दिवस खूपच वेगळे होते तेव्हा सामूहिक सिनेमा बघायला खूप मज्जा यायची . आवडत्या अभिनेत्याला त्याचा अभिनय बघून सर्वजण हसायचे वेगळच आकर्षण वाटायचं . आजकाल मोबाईल चा वापर खूप वाढला त्यामुळे सामूहिक सिनेमा बघण्याची परंपरा मोडली .तो एक काळ होता ,आणि आजचा काळ खूप वेगळा आहे.असो काळानुसार परिस्थिती ही बदलत असते . आजच्या इंटरनेट च्या युगात कोणताही सिनेमा उपलब्ध आहे ,जो सिनेमा आपल्याला आवडतो किंवा बघायचा आहे तो सिनेमा आपण internet वरून सर्च करून बघू शकतो .खूप movies दरवर्षी release होतात, काही movies comedy ,acting ,suspense ,thriller,crime, investigation,drama, याधारित असतात. सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात. दैनंदिन जीवनात घडलेल्या गोष्टी किंवा घडणाऱ्या गोष्टी वरुनच आध...